दुःख आमुचे अश्वत्थ्म्याचे
कुणी हिणवले कुणी खुणवले
वेडावले कुणी पदोपदी
दुःख आमुचे अश्वत्थ्म्याचे
शमवले न कधी कुणी @@० @@
असू जरी आम्ही हतबल
कुणी विकलन कुणी दुर्बल
लढण्या देव नि दैवासंगे
ललाटही ते दिले फेकुनी @@ १ @@
अपंग आम्ही परी पंग तुम्ही
वेंगाडीले किती तोंड कुणी
मानवातल्या या दानवतेचे
दर्शन घडते दाख्ल्यातुनी @@२ @@
झेप आमुची आडवलेली
झोप आमुची उडवलेली
गावखोरीचे दान देवोनी
हिंव्लेले तर आदिपासुनी @@३ @@
मान आम्हाला नकोत तुमचे
दानही ते नकोत दयेचे
कर्तृत्वाचा गिरीशिखर तो
जाऊ द्या ना ओलांडूनी @@४ @@
दर्शन घडते दाख्ल्यातुनी @@२ @@
झेप आमुची आडवलेली
झोप आमुची उडवलेली
गावखोरीचे दान देवोनी
हिंव्लेले तर आदिपासुनी @@३ @@
मान आम्हाला नकोत तुमचे
दानही ते नकोत दयेचे
कर्तृत्वाचा गिरीशिखर तो
जाऊ द्या ना ओलांडूनी @@४ @@
29- nq%[k vkeqps
v’oRFkkE;kps
dq.kh gh.koys dq.kh [kq.koys
osMkoys dq.kh inksinh--!
nq%[k vkeqps v’oRFkkE;kps
‘keoys uk
d/kh dq.kh----!! /k`-!!
vlw tjh vkEgh grcy
dq.kh fodyu~ dq.kh nqcZy--!
y<.;k nso fu nSoklaxs
yykVgh rs fnys Qsdq.kh----!! 1!!
viax vkEgh] ijh iax rqEgh
osaxkfMys fdrh rksaM dq.kh--!
ekuokrY;k ;k nkuorsps
n’kZu ?kMrs nk[kY;karquh---!! 2!!
>si vkeqph vkMoysyh
>ksi vkeqph mMoysyh!
^Xkko[kksjhps* nku nsÅuh
Hkw”koysys rj vkfniklquh--!! 3!!
Ekku vkEgkyk udksr rqeps
nkugh rs udksr n;sps--!
drZ`RokPkk fxjh f’k[kj rks
tkÅn~;k uk vksykaMquh---!! 4!!
&iz-
Jh- tk/ko] eq[ksM
9422874725